Seven logistics - your reliable business partner

A full range of quality logistic services: ipsum dolor & nulla glavrida amos lorem!

Welcome to AtomyRegistration.com
मुलामुलींना वाचनाची गोडी लागावी, त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेतआणि एक शिस्तबद्ध, हुशार, चौकस, उत्साही आणि देशभक्त नवीपिढी घडावी यासाठी मुलांचे मासिकाची सुरुवात करण्यातआली. 93 वर्षांपूर्वीकाळअतिशयवेगळाहोता, प्रतिकूलहोता.देशावरब्रिटिशांचेराज्यहोते.अशाकाळातशिक्षकआणिस्वातंत्र्यसैनिकअसणाऱ्याकै.बा.रा.मोडकयांनीमुलांचेमासिकाचीस्थापनाकेली. लहानमुलामुलींनागोष्टी-गाणी, विनोद, मनोरंजनआवडते.पूर्वीआजी-आजोबाआणिआई-बाबाझोपतानामुलांनागोष्टीसांगत.आजहीबाबदुर्मिळझालीआहे.अशावेळी ‘मुलांचेमासिक’ मुलामुलींनागोड-गोडगोष्टीसांगेल, सुंदर-सुंदरकविता-गाणीशिकवेल, विनोदानेखदाखदाहसवेलआणित्यातीलनाविन्यपूर्णमाहितीनेत्यांच्याज्ञानातभरटाकेल. गेली 93 वर्षमुलांचेमासिकमहाराष्ट्रातीलमुलामुलींचेसात्विकमनोरंजनकरीतआहे.आजवरसातत्यानेदर्जेदारसाहित्यमुलांचेमासिकातप्रसिद्धझालेआहे.वि.स. खांडेकर, ना. सी.फडके, चिं.वि.जोशी, पु.भा.भावे,रियासतकारसरदेसाई, रमेशमंत्री,
MY PHOTO GALLERY